Aunda Lagin Karaycha (Sulochana Chavan) / औंदा लगीन करायचं Lyrics in Marathi

दाटु लागली उरांत चोळी कुठवर आता जपायचं औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं रस्त्यानं जाताना बघत्यात किती गालातल्या गालांत हसत्यात किती पदर सारखा ढळतोय गं किती तयाला आवरायचं मनात ठसतोय कुणी तरी उरांत होतंय कसंतरी झोप रातीला येईना मुळी सपनात कुनीतरी बघायचं धक्का मारत्यात रस्त्यामधी खळबळ होतिया मनामधी मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं … Read more