Badbad Geete Marathi Lyrics

Badbad Geete Marathi Lyrics अडगुलं , मडगुलं अडगुलं, मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट, टिळा. ये ग ये ग सरी ये ग ये ग सरी माझं मडकं भरी सर आली धावून मडकं गेलं वाहून लव लव साळूबाई लव लव साळूबाई, मामा येतो झुक झुक गाडीतून – नेईन म्हणतो अटक मटक मामी येते छानसा … Read more