Halke Halke Jojawa, Balacha Palna / हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा Lyrics in Marathi

हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा सजली गं मऊ मऊ मखमालीची शैय्या निजली गं बाळाची गोरी गोरी काया बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना खेळवा लाडानं गोपा बायांनो गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणा सयांनो नाव ठेवा नवसाचं हा राजा देखणा कुर्र करा कानात, हळूच भेटा गं बारश्याचा सोहळा, घुगर्‍या वाटा गं आज बाई … Read more