बोटीनं फिरवाल का | Botina Phirwal Ka Lyrics in Marathi

बोटीनं फिरवाल का | Botina Phirwal Ka Lyrics in Marathi हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का? ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का? नको मुंबई, नको पूना आवं नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुन्देरी दावा न्हावाशेवा खाडी, लेनी घारापुरी शिवदर्शन घडवाल का? ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का? वर्सावा, खारदांडा अर्नाळा किल्ला तो … Read more