चांदनेन चांदनं पीठभर | Chandnyat Chandan Lyrics in Marathi

चांदनेन चांदनं पीठभर | Chandnyat Chandan Lyrics in Marathi चांदनेन चांदनं पीठभर चांदनं चांदुन्या घातिल्या बाजा या बाजेवर कोन देव निजे गो किस्‍न देव निजे राधाबाय घालिते वारा गो बाय राधाबाय घालिते वारा राधाबायचे वटीने काय गो किस्‍नाच्या गवलनी बारा किस्‍नाच्या गवलनी बारा गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या गो बाय फुलांचा करूंडा … Read more