चंद्रातुनी तुझ्या या | Chandratuni Tujhya Ya lyrics in Marathi Bhavgeet

Chandratuni Tujhya Ya Lyrics in Marathi चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची ! बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची आले नवी वधू मी ही रात मीलनाची ही रात मीलनाची ! हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा उबदार गारव्याचा अंगावरी शहारा आली जणू कळी ही उमलून यौवनाची दे … Read more