Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics

Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना, नवीन बहार देऊ ll १ ll मोकळ्या आभाळीं जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने, आनंदभराने, आनंद देऊ अन घेऊ ll २ ll प्रेमाने … Read more