Tumhi Re Don, Donach Manasa / तुम्ही रे दोन, दोनच माणसं Lyrics in Marathi

तुम्ही रे दोन, दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावांत एक धाकुला, मनाचा किती किती मऊ सांग जाई जुई हुन सुद्धा तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला त्यांत सुद्धा मधाचा झरा गोड गो माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी एक लहाना मंजूळपणे म्हणतो ताई तर दुसरा मोठा आहे ना तो तर देतो नुसता … Read more