Gomu Sangtina Mazya Lyrics in Marathi | गोमू संगतीनं माझ्या

Gomu Sangtina Mazya Lyrics in Marathi | गोमू संगतीनं माझ्या गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय ! तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ! ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा … Read more