Man Udhan Varyache, Guj Pavsache / मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे Lyrics in Marathi

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ? कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते रुणझुणते, गुणगुणते, कधी … Read more