Jeev Dangala, Gungala, Rangala Asa / जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू Lyrics in Marathi

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा … Read more