Harinaam Mukhi Rangte / हरिनाम मुखी रंगते Lyrics in Marathi

हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते विनविते मी तुला, भाववेडी मीरा गोड नामी तुझ्या दंगते घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा तूच यदुनाथा सदा असू द्यावा इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते गोड नामी तुझ्या दंगते काम क्रोध मत्सर कधी ना पाहिले लोभ मोह सारे दूर मी सारिले हरीच्याच चिंतनी, जीवनास मी वाहते गोड नामी तुझ्या दंगते Harinaam … Read more