Harshacha Varshacha Diwalsan Aala / हर्षाचा वर्षाचा दिवाळसण आला Lyrics in Marathi

हर्षाचा वर्षाचा दिवाळसण आला कारंजी उडती तेजाळ नाचती बाळ गोपाळ आनंद दीप गोविंद उधळतो चांदणी झेला लक्ष्मी देवता खरी पूजितो दास श्रीहरी भक्तीचा जीव प्रीतीचा अंबरी दीप लखलखला प्रतिपदा मूर्त मंगला ओवाळी पतिदेवाला हासता प्रेम अर्पिता उतरला स्वर्ग भूमीतला #diwalisong #diwaligeet #diwali #दिवाळी #दीपावली Harshacha Varshacha Diwalsan Aala Lyrics Harshaacha warshaacha diwaalasan ala Kaarnji udati … Read more