Hasara Nachara Jarasa Lajara / हसरा नाचरा जरासा लाजरा Lyrics in Marathi

हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावित सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला वाऱ्याच्या संगती खेळत लाटांशी झिमझिम धारांशी श्रावण आला लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला लपे ढगामागे धावे माळावर असा खेळकर श्रावण आला सृष्टीत … Read more