Hasle Ga Bai Hasle / हसले गं बाई हसले Lyrics in Marathi

हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले नयनकवडसा टाकून कुणीतरी दिपवी माझे लबाड डोळे प्रीत मधाचे सुंदर पोळे हृदयी शिरुनी चोरुन नेले सांगायाची चोरी झाली आई विचारी काय जहाले चिडले, रुसले माझ्यावर मी मलाच होते हरवुन बसले पाळत ठेवुन त्या लुच्च्याला धरुनी बांधून खेचित नेले वाजत गाजत कैदी केले शासन करता घरास मुकले Hasle … Read more