He Chandane Phoolani / हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली Lyrics in Marathi

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली #AshaKale #MaheshKothare He Chandane Phoolani Lyrics He … Read more