He Chincheche Jhad Dise Maj / हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी Lyrics in Marathi

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नव्हे ग पिवळे केशर मळे ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी दिसशी तू … रुसलीस उगा का जवळी ये ना जरा गा गीत बुलबुला माझ्या चितपाखरा हा राग खरा की नखर्‍याचा … Read more