He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया मोरया मोरया मोरया ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाडं वेली पानासंगं फूल तू सुगंधी भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली माझी … Read more