He Ek Reshmi Gharte / हे एक रेशमी घरटे Lyrics in Marathi

हे एक रेशमी घरटे जणू स्वप्नामधले वाटे एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजूक वेली प्रेमाची नाजूक वेली मनमौजी झुलते डुलते ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील नंदनवन चौघांपुरते दिन मावळता घरट्यात, अधिरा गहिरा एकांत कुणी कुणामध्ये विरघळते #VikramGokhale #SavitaPrabhune He Ek Reshmi Gharte Lyrics He ek reshami gharate Janu … Read more