He Mana Aaj Koni Bagh Tula / हे मना, आज कोणी बघ तुला साद घाली Lyrics in Marathi

हे मना, आज कोणी बघ तुला साद घाली जाण रे दाटलेली, ही किमया भोवताली हा वारा तान घेई, निर्झरही साथ देई गुणगुणती दिशा दाही, घे जाणून मूक बोली वेद गाती, रम्य लाटा, फूल फुलवी गंधगाथा किरण होऊन रे विधाता, लोपवितो रात्र काळी शोधिसी तू सौख्य कोठे, जीवनाशी जोड नाते साठला रे स्वर्ग येथे, राहिली का … Read more