Hech Te Hech Te Charan Anantache / हेच ते हेच ते हेच ते Lyrics in Marathi

हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे ध्यान विषय हे ऋषीमुनींचे, संतमहंतांचे सोनसळ्यांचा हा पीतांबर वसन मनोहर पीत कटिवर उदरभाग हा सुनील सुंदर आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे सुदीर्घ बाहू विशाल छाती वैंजयंती वर सदैव रुळती शंख कंठ वर हनु निमुळती सुहास्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे हीच नासिका हेच सुलोचन … Read more