Hechi Yel Deva / हेचि येळ देवा Lyrics in Marathi

हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ तुम्हाविण जाऊ शरण कोणा नारायणा नारायणा ये रे पाहु विचारून तुजविण कोण आहे मज रात्रंदिन तुज आठवूनि आहे पाहातोसी काये सत्व माझे तुका म्हणे किती रं येऊ काकुळती काही माया चित्ती येऊ द्यावी नारायणा नारायणा नारायणा ये रे नारायणा Hechi Yel Deva Lyrics Hechi yel dewa rn naka … Read more