Hee Anokhi Gaath / ही अनोखी गाठ कोणी बांधली Lyrics in Marathi

ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणिवांचा पूल कोणी सांधला ऐल तीरी पैल हाती लागला रंगली मेंदी नव्याने रंगली नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले ही वाट कुठली जागली दोघांतूनी जी चालली माझे बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले … Read more