Hirvya Hirvya Rangachi / हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट Lyrics in Marathi

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना पुना बॉम्बे हीच गो तुझ्या सासरची वाट खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताट झटक पटक झटक पटक गाडीचो आवाज आवाजाचो ताल धरी … Read more