Ho Sang Dhavtya Jala / हो सांग धावत्या जळा Lyrics in Marathi

हो सांग धावत्या जळा तुझ्यापरी, ओढ उरी, सांग कुणाची मला लुकलुकणारी नेत्रामासळी तुझ्या जीवनी कशी हरपली मोहुनिया तिला धराया जीव लाविते गळा हर्षफुलांचे उधळीत झले तुझे मनोगत कुठे चालले या धरतीला कसा लागला तुझ्या मनाचा लळा पाणवठी या अशीच सखया धीवरकन्या करता मृगया कसा जाहला सांग प्रेमळा, राव शंतनु खुळा #RekhaKamat #MadhavShinde Ho Sang Dhavtya … Read more