इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ || इंद्रायणी कांठी…….. ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ || इंद्रायणी कांठी…….. मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ || इंद्रायणी कांठी…….. उजेडी राहिले उजेड … Read more