Ithe Aalo Hoto (Doghi) / इथे आलो होतो मागाया जोगवा Lyrics in Marathi

इथे आलो होतो मागाया जोगवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी जाईच्या मांडवा कारल्याचा वेल संसाराची सल कशी सांगू ? विधिनिषेधाची झाली दाटादाटी मनाची झिंजोटी कोणा सांगू ? कशासाठी देवा द्यावा दोष कोणा आपुला परगणा दुष्काळाचा असो सोबतीला तुक्याचा अभंग हाचि अंगसंग कैवल्याचा माझ्या दुर्बल्याची होवो आठवण कधी सोडवण करा देवा Ithe Aalo Hoto (Doghi) Lyrics Ithe … Read more