Ithech Aani Ya Bandhawar / इथेच आणि या बांधावर Lyrics in Marathi

इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ सख्या रे किती रंगला खेळ शांत धरित्री शांत सरोवर पवन झुळझुळे शीतल सुंदर अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ रातराणीचा गंध दरवळे धुंद काहीसे आतुन उसळे चंद्र हासला लवली खाली नक्षत्रांची वेल पहाटंच्या त्या दवांत भिजुनी विरली हळुहळु सुंदर रजनी स्वप्नसुमांवर अजुनि तरंगे ती सोन्याची वेळ Ithech … Read more