Ithech Taka Tambu / इथेच टाका तंबू Lyrics in Marathi

चला जाऊ द्या पुढे काफिला अजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू जाता जाता जरा विसावा एक रात्र थांबू इथेच टाका तंबू थोडी हिरवळ, थोडे पाणी मस्त त्यात ही रात चांदणी उतरा ओझी, विसरा थकवा सुखास पळभर चुंबू अंग शहारे जशी खंजिरी चांदही हलला, हलल्या खजुरी हलल्या तारा हलला वारा नृत्य लागले रंगू निवल्या वाळूवरी … Read more