इवलेइवले जीवही येती | Ivale Ivale Jeevahi Yeti lyrics in Marathi

Ivale Ivale Jeevahi Yeti Lyrics in Marathi लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला इवलेइवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला ! महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला एक छोटासा उंदीर आला, सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला ! सिंह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने, म्हणे चिमुरड्या, “तुला फाडतो माझ्या या पंजाने.” थरथर कापे, उंदीर सांगे, … Read more