Ja Ja Ja Re Nako Bolu Ja Na / जा जा जा रे नको बोलु जा ना Lyrics in Marathi

जा जा जा रे नको बोलु जा ना जा जा मीही भिते काय कोणा आधी स्वतः केला गुन्हा जोरा तुझा का रे पुन्हा, सांग ना माझे मन वारा भवती फिरणारा झुरतो झुरणारा क्षणाक्षणा स्वैर मी वाहते, मुक्त मी चेतना मी रे फुललेली वासंतिक वेली सुमने भुलवावे कुणाकुणा गंध का कोणत्या मानितो बंधना Ja Ja Ja … Read more