Ja Muli Shakuntale Sasari / जा मुली शकुंतले सासरी Lyrics in Marathi

जा मुली शकुंतले सासरी आवरी डोळ्यांमधल्या सरी वडील मंडळी असतील कोणी वागच त्यांच्या अर्ध्या वचनी सवतीलागी मानुनी बहिणी राही सदा हासरी पतिसेवा हे ब्रीद आपुले देवाहुन ती थोर पाऊले रागावून ते जरी बोलले बोलु नको त्यावरी दोन्ही कुळांचे नाव वाढवी पतिव्रतेची पदवी मिळवी संसारी तुज वाण नसावी लक्ष्मी तू साजरी #RamGabale Ja Muli Shakuntale Sasari … Read more