Jadugari (Savita Damodar Paranjpe) / जादूगरी Lyrics in Marathi

पुन्हा पुन्हा मला दे दिलासा तुझा सखोल स्पर्श हवासा जीव जाळूनही मोह टाळूनही तोल जातो किती दूर राहूनही का पुन्हा माझ्यावरी ही तुझी जादूगरी तू जहर तू नशा नसानसांत दाह नवासा चेहऱ्यावर लावून चेहरे का होई प्रेम साजरे साद जाते कुणाला भेट होते कुणाशी काय सांगू जगाला काय बोलू स्वतःशी नाव ओठी तुझे मूक राहूनही … Read more