Jaeen Vicharit Raanfula / जाईन विचारीत रानफुला Lyrics in Marathi

जाईन विचारीत रानफुला भेटेल तिथे गं, सजण मला भग्न शिवालय परिसर निर्जन पळस तरुंचे दाट पुढे बन तरुवेली करितील गर्द झुला उंच पुकारील, मोर काननी निळया ढगांतून भरेल पाणी लहरेल विजेची सोनसळा वाहत येईल पूर अनावर बुडतील वाटा आणि जुने घर जाईल बुडून हा प्राण खुळा Jaeen Vicharit Raanfula Lyrics Jaain wichaarit raanafula Bhetel tithe … Read more