Jagi Jyas Koni Nahi / जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे Lyrics in Marathi

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने अलौकिक त्याची मूर्ती अजुन विश्व पाहे साधुसंत कबिराला त्या छळिती लोक सारे पांडुरंग रक्षी त्याला … Read more