Jagnyache Bhaan He Nate Apule / जगण्याचे भान हे नाते आपुले Lyrics in Marathi

स्पर्शाच्या धूसर रेषा मौनाची मोहक भाषा प्रश्नांना पडले उत्तर कापूर व्हावे अंतर रस्ता हा आहे बोलका सावल्या मनांच्या वेड्या जाऊदेत बिलगुन थोड्या रुणझुणतील सावरण्याची सात पावले जगण्याचे भान हे नाते आपुले अवघि तहान ही नाते आपुले सर तू उन्हाची झालो मी सावळा लागू नये गं पावसाच्या झळा हा ही दुरावा केवढा कोवळा या सोबतीचा लागला … Read more