Jahalya Kahi Chuka / जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले Lyrics in Marathi

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले सौख्य माझे, दुःख माझे, सर्व माझ्या भावना मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणाऱ्या वेदना मी असे गीतातुनी सर्वस्व माझे वाहिले संपता पूजा स्वरांची हात तू देशील … Read more