Jai Devi Mangala Gauri / जय देवी मंगळागौरी Lyrics in Marathi

जय देवी मंगळागौरी सुवासीन मी तुला पुजिते कुंकुम-तिलक माझ्या ललाटी मंगल-मणी हे शोभत कंठी रत्न-पाचूचा चुडा मनगटी स्त्रीजन्माचे अहेव लेणे तुझ्या कृपेने मला लाभते शिवशंकराहुनी प्रेमळ भोळा दिधलासी पती तू भाग्यवतीला देहाच्या देव्हारी पुजीन त्याला हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती अमृत तेजाळ प्रीत जळते #UshaKiran #Suryakant #MadhavShinde Jai Devi Mangala Gauri Lyrics Jay dewi mngalaagauri Suwaasin … Read more