Jai Jai Ambe / जय जय अंबे जय जगदंबे Lyrics in Marathi

जय जय अंबे जय जगदंबे लाख दिव्यांचे तेज शोभते आज तुझ्या या वदनी फुलते जय जय जगदंबे माते जय जय जगदंबे माते आळविता तुज माय भवानी पावशी तू नवसाते जय जय श्री सप्तशृंगी माते जय जय जगदंबे माते जय जय जगदंबे माते तुळजाभवानी तुळजापूरची माहूरगडची रेणुका कॊल्हापूरची महालक्ष्मी तुच माउली कालिका हिरवे लेणे सौभाग्याचे ओटी … Read more