JaiJui Cha Gandh Matila / जाई-जुईचा गंध मातीला Lyrics in Marathi

आषाढाच्या पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा दुःख भिरकावून येती शब्द माहेरपणाला शब्द माहेरपणाला नवा गांधार जिण्याला मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला जाई-जुईचा गंध मातीला हिरव्या झाडांचा छंद गीताला पानावरती सांडले मोती ओलं आभाळ आलं भेटीला रूपदेखणी झाडीत कोणी सर्व्या रानाचा जीव चांगला आंबेराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला JaiJui Cha Gandh Matila Lyrics Ashaadhaachya paanakala … Read more