Jara Visau Ya Valnavar / जरा विसावू या वळणावर Lyrics in Marathi

भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो, उगाच रुसतो क्षणात आतुर, क्षणात कातर जरा विसावू या वळणावर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे, कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर जरा विसावू या वळणावर खेळ जुना … Read more