Jay dev jay dev jay jay shivraya / जय देव, जय देव, जय जय शिवराया Lyrics in Marathi

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक जय देव, जय देव, जय जय शिवराया या, या अनन्य शरणां, आर्या ताराया आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो … Read more