Je Manat Tuziya Tech Maziya / जे मनांत तुझिया तेच माझिया मनात असुनी Lyrics in Marathi

जे मनांत तुझिया तेच माझिया मनात असुनी बोलल्याविना हृदयामधले गेलो निघुनी कारणाविना वळणावरती जडले डोळे तेव्हा कळले मनात होते किती हिंदोळे कधी नव्हे ते निशिगंधाला गेलो भुलुनी नव्हता पाऊस झरला तरी हा गंधित वारा थेंबाथेंबामधुनी उजळे सोनपिसारा भरतीच्या त्या लाटेपरीही आलो भरुनी आज बोललो नि शब्दांचे अवघे गाणे जीवन म्हणजे झाले आता दवांत भिजणे हात … Read more