Jeevanacha Sohla / जीवनाचा सोहळा Lyrics in Marathi

विसर आता ऊन सारे, विसर तू साऱ्या झळा हासून कर साजरा हा जीवनाचा सोहळा आजच्या वर तू उद्याचा लाव पाहू चेहरा कालच्या जाचातूनी कर आरश्याला मोकळा आतले स्वछंद गाणे येऊ दे ओठांवरी तू खरा आवाज जो गर्दीत वाटे वेगळा आपले दिसतात सारे आपले असतात ही ठेवला विश्वास तर सहवास होतो सोहळा #DevkiPandit #VikramGokhale Jeevanacha Sohla … Read more