Jethe Raghav Tethe Sita / निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता Lyrics in Marathi

निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता ज्या मार्गे हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढती वनवासाची मला न भीती संगे आपण भाग्यविधाता संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन शिळेस म्हणतील जन सिंहासन रघुकुलशेखर वरी बैसता वनी श्वापदे क्रूर निशाचर भय ना तयांचे मजसी तिळभर पुढती मागे दोन धनुर्धर चाप त्या करी, … Read more