Jhuk Jhuk Jhuk Juk Agingaadi / झुकझुक झुकझुक अगिनगाडी Lyrics in Marathi

झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा, सोन्याचांदीच्या पेठा शोभा पाहुन येऊया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल … Read more