Jhunjur Munjur Paus Maryan / झुंजूर मुंजूर पाऊस माऱ्यानं Lyrics in Marathi

झुंजूर मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं टिपूर टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा ढगानं काळं निळं आभाळ आनंदलं झाडाला पानाला थेंब थेंब पाणी डसलं रं ही झर झर गार गार सर केसांच्या या जाळ्यांमधी आली रं बेगिन ये साजणा, बेगिन ये ये … Read more