Jithe Sagara Dharni Milte / जिथे सागरा धरणी मिळते Lyrics in Marathi

जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते डोंगरदरीचे सोडून घर ते, पल्लव पाचूंचे तोडून नाते हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एकरूपते वेचित वाळूत शंख शिंपले, रम्य बाल्य ते जिथे खेळले खेळाचा उल्हास रंगात येऊनी, धुंदीत यौवन जिथे डोलते बघुनी नभीची चंद्रकोर ती, सागर हृदयी उर्मी उठती सुखदुःखाची जेथे सारखी प्रीत जीवना ओढ … Read more