Jivala Jivach Daan Lyrics in Marathi

Jivala Jivach Daan Lyrics in Marathi जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी यश घेऊन आली भीमाची लेखणी असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं एका गरीब घरी जन्माला येऊन तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं आला कोलंबियाहून पी एच डी होऊन … Read more