Jo Jo Jo Bala Jo Jo Jo / जो जो जो बाळा जो जो जो Lyrics in Marathi

जो जो जो बाळा जो जो जो कुलदीपक तू जगात साऱ्या नाव तुझे गाजो तुझ्या पाळण्या जवळी भवती उभ्या जागत्या सदैव जिवती तुला पाहता शुक्लपक्षीची चंद्रकला लाजो न्हाऊ घालता माझा तान्हा घटी उमटतील गंगा यमुना देवाघरची धेनु येउन दूध तुला पाजो रांगशील मग गुडघ्यावरती रूप रेशमी धरील धरती मांडीवरती वडील जनांच्या मूर्ति तुझी साजो Jo … Read more